सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Tuesday, 31 October 2017

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा तसेच परीक्षेबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा



Sunday, 15 October 2017

शैक्षणिक दिवाळी अंक

नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशिल शिक्षक व महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार 2017 प्राप्त झालेले आमचे मित्र श्री निलेश भामरे सर यांचा वाचनीय लेख माझा सिंगापूर दौरा.
वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा

संपूर्ण दिवाळी अंक पाहण्यासाठी खाली क्लिक करा 

Tuesday, 10 October 2017

दिवाळी अभ्यासिका २०१७ / १८

दिवाळी चित्रमय  अभ्यासिका इयत्ता 1 ते 7 वी  pdf स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा