सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Friday, 7 March 2025

जिल्हा अंतर्गत बदली

जळगाव जिल्हा बदली  अधिक माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा

                         


   


 सन २०२४-२५ जिल्यांतर्गत बदली नवीन शासन निर्णय १८ जून २०२४ नुसार होणार आहेत.

बदली पोर्टलची लिंक  👇



शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

जळगाव जिल्हा अवघड क्षेत्र यादी  डाउनलोडकरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा .   


संवर्ग 1-कोणाच्या जागा मागू शकतात
➡ बदली पात्र शिक्षकाच्या व संवर्ग 1 बदलीपात्र मधील ज्या शिक्षकांनी बदलीस होकार दिला आहे त्यांच्याजवळ मागता येतील
 ➡संवर्ग 2 मधील शिक्षक कोणाच्या जागा मागू शकतात*
➡ बदली पात्र  शिक्षकाच्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाच्या व रिक्त पदांना वर बदली मिळेल
➡ संवर्ग 3 हे कोणाच्या जागा मागू शकतात 
➡ अवघड मधील शिक्षक बदली पात्र शिक्षकांच्या जागी तसेच रिक्त पदांवर बदली मागू शकतात
➡ संवर्ग 4 हे कोणाच्या जागू मागू शकतात 
 ➡ संवर्ग 4 मधील शिक्षक*आपल्यापेक्षा सेवाजेष्ठता असलेल्या शिक्षकांच्या जागी जाऊ शकतात व रिक्त पदांवर मागू शकतात
➡ विस्थापित शिक्षक हे कोणाच्या जागा मागू शकतात 
➡ विस्थापित शिक्षक हे एक युनिट मधले जे शिक्षक आहेत ते बदली पात्रांना बदली पात्र नसलेले असून बदली झालेली असेल अशा जागा व  अवघड मधील जागा मागू शकतात
➡ अवघड राऊंड 
➡ जे शिक्षक जिल्ह्यात  सेवा ज्येष्ठ आहेत व बदलीपात्र नसतील तरीसुद्धा अवघड मध्ये जावे लागेल अशा शिक्षकांना फक्त जिल्ह्यातील अवघड शाळा भरावे लागतील

शासन निर्णय 18 June 2024 नुसार होणाऱ्या बदली साठी

Online अर्ज करण्यासाठी  उपलब्ध होणारे पर्याय.

संवर्ग 1 👉🏼 फक्त बदली पात्र जागा 

संवर्ग 2 👉🏼 बदली पात्र , रिक्त जागा व सवर्ग 1 मधून रिक्त जागा

संवर्ग 3 👉🏼 बदलीपात्र व रिक्त जागा (Clear Vacancy)

संवर्ग 4 👉🏼 बदलीपात्र व रिक्त जागा (Clear Vacancy)


Wednesday, 24 April 2024

लोकसभा निवडणूक 2024

 अतिशय उपयुक्त आणि दर्जेदार प्रशिक्षण... सर्व मतदान प्रक्रिया... प्रत्यक्ष विविध प्रसंगी कसे निर्णय घ्यावेत याचे छान चित्रीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा आणि व्हिडिओ पूर्ण  पहा...



Saturday, 9 March 2024

Digital School colouring

जि प प्राथमिक शाळा अनोरे 



 शालेय रंगकाम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा