काल माझ्या इ चौथी च्या वर्गाचा निरोप समारंभ संपन्न झाला..गेली चार वर्षांपासून नियमित हसत मुखाने माझ्या मोटार सायकल जवळ येऊन शाळेत येतांना Good morning तर संध्याकाळी जातांना Good evening म्हणतांना त्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि दिवसभर प्रसन्न राहणारी चिमुकले आता माझी शाळा सोडून जातील ह्या विचाराने मन भरून येते.. पुढच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत जातील...
या प्रसंगी एवढेच म्हणावेसे वाटते की " अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती !! " या निरोप समारंभात भाषण देतांना माझे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रभाकर पाटील सर... Miss you All My students...सुज्ञ नागरीक व्हा, गावाचे आणि आपल्या zp शाळेचे नाव मोठे करा. ह्याच शुभेच्छासह निरोप देण्यात आला.
--वर्गशिक्षक : श्री. दिनेश पाटील.