सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Friday, 8 March 2019

सातव्या वेतन आयोगानुसार झटपट वेतन काढा .

जानेवारी २०१९ चा पगार काढा ..फक्त एका क्लिक वर ..

सातव्या वेतन आयोगानुसार आपले १ जाने २०१६ चे बेसिक  तसेच तीन वर्षाचा फरक आणि जानेवारी ते मार्च २०१९ चा पगार काढण्यासाठी खाली दिलेल्या बटनाला क्लिक करा . 
                      क्लिक केल्यावर एक EXCEL  SHEET  डाउनलोड होईल . नंतर आपल्या संगणकात शीट उघडल्यावर फक्त  १ जानेवारी २०१६ चे बेसिक व ग्रेड पे टाकल्यावर आपल्या संपूर्ण पगार फरक तक्ते आणि जाने २०१९ चा पगार लगेच तयार होईल.
 ज्यांची दिनांक 01/01/2016 ते31/12/2018 या दरम्यान पदोन्नती झाली असेल त्यांनी येथे वेतन निश्चिती करावी तसेच ज्यांना पदोन्नती मिळाली नाही ते पण येथे वेतन निश्चिती करू शकतात.
 सदर EXCEL फाईल  हे श्री. प्रमोद पुरी सर यांनी तयार केले असून त्यांनी सर्वांसाठी खूप उपयुक्त फाईल तयार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ..

.

माहिती भरतांना अडचण आल्यास कृपया खालील दिलेल्या बटनावर क्लिक करा . यामध्ये VIDEO आहे.यात वरील EXCEL शीट  मध्ये माहिती कशी भरावी या बद्दल श्री प्रमोद पुरी सर यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे .

Monday, 11 February 2019

मैदानाची मापे आणि चित्रे पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
मैदाने मापे

Friday, 8 February 2019

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2

सन २०१७-१८  आकारिक मूल्यमापन चाचणी क्र 2 च्या नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील वर्गापुढील बटनावर क्लिक करा . कृपया अभ्यासक्रम चेक करा आणि मगच प्रिंट काढा.

इयत्ता
प्रश्नपत्रिका

पहिली


दुसरी

तिसरी

चौथी

पाचवी

सहावी

सातवी

आठवी

Thursday, 17 January 2019

शाळा सिद्धी 2019 संपुर्ण माहिती



1शाळा सिद्धी -GRDOWNLOAD
2शाळा सिद्धी - PPTDOWNLOAD
3शाळा सिद्धी - SELF EVALUATIONDOWNLOAD
4शाळा सिद्धी - असेसमेंटDOWNLOAD
5शाळा सिद्धी-७ जानेवारी २०१७  G RDOWNLOAD
6शाळा सिद्धी- WEBSITEVIEW
7शाळा सिद्धी -मुख्य PDF (123 पेजेस, 50MB)DOWNLOAD
8शाळा सिद्धी- संपूर्ण माहिती माय pdfDOWNLOAD
9शाळा सिद्धी -  नवीन गुणपत्रकDOWNLOAD
10शाळा सिद्धी - कोरा फॉर्मDOWNLOAD
11शाळा सिद्धी- ACTION PLAN भरण्यासाठी नमुना PDFDOWNLOAD
12
12 गाभा घटकनिहाय पुरावे Download