जानेवारी २०१९ चा पगार काढा ..फक्त एका क्लिक वर ..
सातव्या वेतन आयोगानुसार आपले १ जाने २०१६ चे बेसिक तसेच तीन वर्षाचा फरक आणि जानेवारी ते मार्च २०१९ चा पगार काढण्यासाठी खाली दिलेल्या बटनाला क्लिक करा .
क्लिक केल्यावर एक EXCEL SHEET डाउनलोड होईल . नंतर आपल्या संगणकात शीट उघडल्यावर फक्त १ जानेवारी २०१६ चे बेसिक व ग्रेड पे टाकल्यावर आपल्या संपूर्ण पगार फरक तक्ते आणि जाने २०१९ चा पगार लगेच तयार होईल.
ज्यांची दिनांक 01/01/2016 ते31/12/2018 या दरम्यान पदोन्नती झाली असेल त्यांनी येथे वेतन निश्चिती करावी तसेच ज्यांना पदोन्नती मिळाली नाही ते पण येथे वेतन निश्चिती करू शकतात.
सदर EXCEL फाईल हे श्री. प्रमोद पुरी सर यांनी तयार केले असून त्यांनी सर्वांसाठी खूप उपयुक्त फाईल तयार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ..
.

माहिती भरतांना अडचण आल्यास कृपया खालील दिलेल्या बटनावर क्लिक करा . यामध्ये VIDEO आहे.यात वरील EXCEL शीट मध्ये माहिती कशी भरावी या बद्दल श्री प्रमोद पुरी सर यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे .