सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Thursday, 5 March 2020

🌻🛑 *हार्दिक अभिनंदन*🛑🌻


*धरणगाव तालुकास्तरावरील घेण्यात आलेल्या जि प अध्यक्ष चषक स्पर्धेत लहान गटात जि प अनोरे शाळेचे घवघवीत यश*

🛑 *तालुक्यात प्रथम क्रमांक :*
कबड्डी मुलीसंघ ,
 खोखो मुलेसंघ ,
लिंबू चमचा कु भाग्यश्री पाटील इ 1 ली,
100 मी धावणे राहुल बारेला. इ 4 थी
🛑 *तालुक्यात उपविजेता संघ :*
कबड्डी मुले ,
खोखो मुली ,
100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक कु विद्या महाजन.
🌻🌼🌹🌸🌷🌺🌻🌼
अश्याप्रकारे सहभाग घेतलेल्या प्रत्येक प्रकारात विजय संपादन करणारी एकमेव शाळा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
*अनोरे शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे , सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.*