सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Friday, 27 August 2021

स्वाध्याय अहवाल

 


आपल्या वर्गातील मुलांचे स्वाध्याय सोडवलेले विद्यार्थी  संख्या बघा👇

क्लिक करा


जळगाव जिल्हा तालुका व शाळानिहाय सोडविलेले स्वाध्याय बघण्यासाठी क्लिक करा


👇स्वाध्याय उपक्रम 👇

 # दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.


# सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे  स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत. 


# विषय  - भाषा (मराठी/उर्दू) व गणित 


या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल. 

# आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील:

 क्लिक करा


# स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -

अतिशय साधी व सरळ पद्धत आहे. 

सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.

आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.


# १.नवीन विद्यार्थ्यांसाठी: वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.

 

# २ पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी:* वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.

जिल्हानिहाय स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी खलील PDF डाऊनलोड करा

क्लिक करा

जिल्हानिहाय सोडवलेले स्वाध्याय बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

क्लिक करा

जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.


मा. श्री दिनकर टेमकर

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Friday, 2 July 2021

सेतू अभ्यासक्रम JULY 2021

 


सेतू अभ्यासक्रम (Bridge Course)

Subject : Marathi

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता २ रीDownload Download
2.इयत्ता ३ रीDownload Download
3.इयत्ता ४ थीDownload Download
4.इयत्ता ५ वीDownload Download
5.इयत्ता ६ वीDownload Download
6.इयत्ता ७ वीDownload Download
7.इयत्ता ८ वीDownload Download
8.इयत्ता ९ वीDownload Download
9.इयत्ता १० वीDownload Download

Subject : English

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता २ रीDownload Download
2.इयत्ता ३ रीDownload Download
3.इयत्ता ४ थीDownload Download
4.इयत्ता ५ वीDownload Download
5.इयत्ता ६ वीDownload Download
6.इयत्ता ७ वीDownload Download
7.इयत्ता ८ वीDownload Download
8.इयत्ता ९ वीDownload Download
9.इयत्ता १० वीDownload Download

Subject : Maths

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता २ रीDownload Download
2.इयत्ता ३ रीDownload Download
3.इयत्ता ४ थीDownload Download
4.इयत्ता ५ वीDownload Download
5.इयत्ता ६ वीDownload Download
6.इयत्ता ७ वीDownload Download
7.इयत्ता ८ वीDownload Download
8.इयत्ता ९ वीDownload Download
9.इयत्ता १० वीDownload Download

Subject : Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता ३ रीDownload Download
2.इयत्ता ४ थीDownload Download
3.इयत्ता ५ वीDownload Download
4.इयत्ता ६ वीDownload Download
5.इयत्ता ७ वीDownload Download
6.इयत्ता ८ वीDownload Download
7.इयत्ता ९ वीDownload Download
8.इयत्ता १० वीDownload Download
---

Subject : Social Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता ३ रीDownload Download
2.इयत्ता ४ थीDownload Download
3.इयत्ता ५ वीDownload Download
4.इयत्ता ६ वीDownload Download
5.इयत्ता ७ वीDownload Download
6.इयत्ता ८ वीDownload Download
7.इयत्ता ९ वीDownload Download
8.इयत्ता १० वीDownload Download
---

Hindi

Subject : Hindi Language

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता ६ वीDownload Download
2.इयत्ता ७ वीDownload Download
2.इयत्ता ८ वीDownload Download
3.इयत्ता ९ वीDownload Download
4.इयत्ता १० वीDownload Download

Medium : Urdu

Subject : Urdu Language

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता २ रीDownload Download
2.इयत्ता ३ रीDownload Download
3.इयत्ता ४ थीDownload Download
4.इयत्ता ५ वीDownload Download
5.इयत्ता ६ वीDownload Download
6.इयत्ता ७ वीDownload Download
7.इयत्ता ८ वीDownload Download
8.इयत्ता ९ वीDownload Download
9.इयत्ता १० वीDownload Download

Subject : Social Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता ३ रीDownload Download
2.इयत्ता ४ थीDownload Download
4.इयत्ता ५ वीDownload Download
5.इयत्ता ९ वीDownload Download

सौजन्य : STATE COUNCIL OF EDUCATION RESEARCH & TRAINING ( SCERT ) MAHARASHTRA