सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Friday 20 January 2023

कृती आराखडा

 

अध्ययन स्तर निश्चिती कृती आराखडे व शैक्ष.साहित्य.

अध्ययन स्तर निश्चिती  कृती आराखडा  तयार करण्यात आला असून आपणास माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून देतांना अत्यानंद होत आहे.

आपण DIECPD मार्फत पुरवलेल्या नमुना संच नुसार विद्यार्थी स्तर निश्चितीचा पहिला टप्पा पूर्ण केला प्रत्येक टप्यावर आधारित मुलांचा अध्ययन विकास करण्यासाठी वर्गस्तराचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हि नमुना संच आहेत आपण आपल्या स्थानिक पातळीवर यात बदल करू शकतात.

अध्ययन स्तर निश्चिती  कृती आराखडा १ ते ८ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

*********************************************************************************

गुणवत्ता स्तर निश्चिती तक्ते
१]केंद्राचा कृती आराखडा
 २] गुणवत्ता चाचणी तक्ता - गणित   [डायट]
३]गुणवत्ता विकासासासाठी अध्ययन स्तर निश्चिती - भाषा [डायट]
४]गुणवत्ता वाढ पूर्व चाचणी १ ते ४ नमुना
५] वर्ग गुणदान तक्ता
६]मुख्याध्यापक गुणदान तक्ता

 वरील तक्ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

***********************************************************
पूर्व चाचणी नंतर वर्ग स्तरावर अध्ययन स्तर वाढ करण्यासाठी इयत्ता १ ते ८ साठी भाषा गणिताचे कृती आराखडे
 १ ली ते ८ वी चे कृती आराखडे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

**********************************************************

अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना संच पुस्तिका तयार करण्यात आली आहे.प्रत्येक स्तराचे विस्तृत विश्लेषण व त्याचे संच देण्यात आले आहेत.

अध्ययन स्तर विकासासाठी नमुना संच पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

***********************************************************
अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केली आहेत
अध्ययन स्तर निश्चिती उत्तर चाचणी नमुना प्रश्नावली डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक