संकलित गुणनोंद तक्ते सत्र १-pdf व एक्सेल स्वरुपात
शिक्षक बंधू भगिनीनो,
आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे संकलित चाचणी क्रमांक १ चे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत. सदर तक्ते फक्त शालेय माहिती संकलनासाठी तयार केले आहेत.ते वरिष्ठ पातळीवर कोठेही जमा करावयाचे नाहीत.सदर गुणतक्ते EXCEL या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता. सर्व विद्यार्थ्यांची गुणांची बेरीज आपोआप होते . टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .शेरा ही आपोआप तयार होतो.सोबत PDF फाईल्स हि देण्यात आल्या आहेत.सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.
सर्व विषयांचे गुणदान तक्ते ( Excel & PDF )उपलब्ध करून दिले आहेत.
धन्यवाद !!!
सर्व excel Formats डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
भाषा विषय गुणनोंद तक्ते -1 ली ते ८ वी
गणित विषय गुणनोंद तक्ते - १ ली ते ८ वी
इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते -3 री ते ८ वी
विज्ञान विषय गुणनोंद तक्ते -६ वी ते ८ वी
सर्व PDF Formats डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
मराठी विषय सर्व इयत्ता
गणित विषय सर्व इयत्ता
इंग्रजी विषय सर्व इयत्ता
विज्ञान विषय सर्व इयत्ता
श्री.पंकज विठ्ठल रासकर , गट साधन केंद्र खंडाळा |
श्री परशुराम शिंदे सरांच्या ब्लॉग वरील गुणनोंद तक्ते pdf व एक्सेल स्वरुपात
भाषा विषय गुणनोंद तक्ते -१ ली ते ८ वी
-------------------------================------------------------------------------
सौजन्य : Umesh Ughade sir
श्री Umesh Ughade सरांच्या ब्लॉग वरील गुणनोंद तक्ते pdf
-------------------------================------------------------------------------
सौजन्य : Umesh Ughade sir
श्री Umesh Ughade सरांच्या ब्लॉग वरील गुणनोंद तक्ते pdf
वर्ग | डाउनलोड लिंक | शेरा |
---|---|---|
पहिली | सर्व विषय | |
दुसरी | सर्व विषय | |
तिसरी | सर्व विषय | |
चौथी | सर्व विषय | |
पाचवी | सर्व विषय | |
सहावी | सर्व विषय | |
सातवी | सर्व विषय | |
आठवी | सर्व विषय | |
No comments:
Post a Comment